स्वच्छ भारत मिशन

स्वच्छ भारत मिशन

ग्राम पंचायत विभाग जिल्‍हा परिषद या विभागाचा प्रमुख हा राज्‍य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता ) असते. पचायत विभागामार्फत ग्राम पंचायतचे संपुर्ण नियंत्रण ठेवले जाते. तसेच या विभागामाव्‍दारे केद्र व राज्‍य शासनाच्‍या विविध योजना अतिशय उत्‍कृष्‍ठ प्रकारे प्रसार, प्रशिध्‍दी करून राबविल्‍या जातात. जिल्‍हयात एकुण ८ पंचायत समित्‍यामध्‍ये ५५१ ग्राम पंचायत आहेत. यासाठी ३२२ ग्राम सेवक व ५३ ग्राम विकास अधिकारी व पंचायत समिती स्‍तरावर २५ विस्‍तार अधिकारी(पंचायत) व प्रत्येक पंचायत समिती स्तरावर कंत्राटी अभिंयता व सहायक प्रकल्प अधिकारी व ऑपरेटर या प्रमाणे मणूष्‍यबळ उपलब्‍ध आहे. याच विभागामार्फत गाम स्‍वच्‍छता अभियान योजना राबिवली जाते.