जिल्‍हा परिषदेची संरचना

गोंदिया जिल्‍हयाची सर्वसाधारण माहिती

1 मे 1999 या महाराष्‍ट्र दिनी गोंदिया जिल्‍हयाची निर्मीती करण्‍यात आलेली असून त्‍यामध्‍ये गोंदिया तिरोडा, गोरेगांव, देवरी, आमगांव, सालेकसा, अर्जुनी मोरगांव, सडक अर्जुनी या तालुक्‍यांचा समावेश करण्‍यात आलेला आहे.

गोंदिया जिल्‍हयाचे मुख्‍यालय मुंबई हावडा या रेल्‍वे मार्गावर असुन या शहराची भौगोलीक परिस्‍थीती अ क्षांस 21 27'37'' व रेखाश 80 11' 48'' वर आहे. जिल्‍हयाचे पुर्व भागास मध्‍य प्रदेशचा राजनांदगांव जिल्‍हा असुन पश्‍चीमेस महाराष्‍ट्राचा भंडारा जिल्‍हा आहे.

निर्मीती :1 मे 1999
क्षेत्र :5641 चौ.कि.मी.
लोकसंख्‍या :1322507 (2011 च्‍या जनगणनेनुसार)
एकूण पंचायत समिती :8
जिल्‍हा परिषद /पंचायत समिती सदस्‍य :53 / 106
एकूण शहरे(नगर परिषद) :2
एकूण शहरे(नगर पंचायत) :4
एकूण ग्रामपंचायती :547
एकूण गांव :885
शहरी क्षेत्र :235040
ग्रामीण क्षेत्र :1087467
पिकाखालील क्षेत्र :220556 हे
साक्षरता :78.65 टक्‍के
प्रा.आरोग्‍य केंद्र :40
प्रा.आरोग्‍य उपकेंद्र :258
प्रा. शाळा :1017
माध्‍य. शाळा :21
उच्‍च माध्‍य. शाळा :17
दवाखाने (ग्रामीण रुग्‍णालये) :10
फिरते आरोग्‍य दल :4पशुसंवर्धन दवाखाने (श्रेणी 1) :04 पशुसंवर्धन दवाखाने (श्रेणी 2) :34
अंगणवाडी केंद्र :1568
मिनी अंगणवाडी केंद्र :237
बाल विकास प्रकल्‍प :9
पोलिस स्‍टेशन :12
जिल्‍हा परिषद विभाग :53
वनक्षेत्र :180300 हे
राजस्‍व उपविभाग :4
महसुली गाव :950
सिंचन तलाव :2 (40888 हे.) मोठे प्रकल्‍प
:08 (20511 हे.) मध्‍यंम प्रकल्‍प
:38 (14565 हे.) लहान प्रकल्‍प
मामा तलाव :1421
एकुण सिंचन क्षेत्र :75964 हे.