आरोग्‍य विभाग

सेवा ज्येष्ठता यादी

 • जिल्हा परिषद गोंदियाचे आरोग्य विभागात अंतर्गत विभिन्न पदाची अंतिम सेवाजेष्टता यादी २०२२
 • जिल्हा परिषद गोंदियाचे आरोग्य विभागात तात्पुरती बदली यादी २०२२
 • आरोग्य सेवक या पदाची तत्पुरती सेवाजेष्टता यादी २०२२
 • आरोग्य सहायक या पदाची तत्पुरती सेवाजेष्टता यादी २०२२
 • औषध निर्माण अधिकारी या पदाची तत्पुरती सेवाजेष्टता यादी २०२२
 • सार्वत्रिक बदल्या २०२१ (आरोग्य विभाग)
 • आरोग्य सेवक या पदाची अंतिम सेवाजेष्टता यादी २०२१
 • आरोग्य सहाय्यक पदाची अंतिम सेवा जेष्‍ठता यादी २०२१
 • आरोग्य सेविका या सर्वार्गाची कर्मचाऱ्याची दिनांक ०१.०१.२०२१ ची अंतिम सेवाजेष्टाता यादी
 • आरोग्य सहा. पु. से. जे. यादी २०२१
 • आरोग्य सेवक पु.से.जे.यादी २०२१
 • आरोग्य सेवक पदाची दिनांक-01-01-2020 ची अंतिम सेवा जेष्‍ठता यादी
 • आरोग्य सहायक पदाची दिनांक-01-01-2020 ची अंतिम सेवा जेष्‍ठता यादी
 • आरोग्य सेविका पदाची दिनांक-01-01-2020 ची अंतिम सेवा जेष्‍ठता यादी
 • आरोग्य सहायीका पदाची दिनांक-01-01-2020 ची अंतिम सेवा जेष्‍ठता यादी
 • आरोग्य पर्यवेक्षक पदाची दिनांक-01-01-2020 ची अंतिम सेवा जेष्‍ठता यादी
 • आरोग्‍य विभाग बाबत थोडक्‍यात

  आरोग्‍य विभाग जिल्‍हा परिषद या विभागचा प्रमुख हा राज्‍य शासनाच वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी असते.हाच अधिकारी जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य समीतीचा सचिव असतो. यासोबत दोन वर्ग 1 चे अधिकारी राहतात एक अतिरिक्‍त जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी व दुसरा सहायक जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी. पचांयत समिती स्‍तरावर तालुका वैद्यकीय अधिकारी हा वर्ग 2 चा अधिकारी असतो. आणि प्रत्‍येक प्राथमिक आरोग्‍य केंद्रात वर्ग 2 चे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत.

  जिल्‍हयात एकुण 40 प्राथमिक आरोग्‍य केंद्र व 258 उपकेंद्र कार्यरत आहेत. तसेच एक जिल्‍हा रूग्‍नालय, एक स्‍त्री रूग्‍नालय,10 ग्रामिण रूग्‍नालय, 4 मोबाईल मेडीकल युनिट इत्‍यादी कार्यालये आरोग्‍य सेवेसाठी कार्यरत आहेत. यामध्‍ये वैद्यकीय अधिकारी व इतर तांत्रीक मनुष्‍यबळ कार्यरत असून जिल्‍हयात उत्‍तम आरोग्‍य सवा देण्‍याचे काम करीत आहे.

  जिल्‍हयात आरोग्‍य विषयी शासनाचे एक मिशन कार्य करीत आहे ते म्‍हणजे राष्‍ट्रीय ग्रामिण आरोग्‍य मिशन अतंर्गत व नियमीत आरोग्‍य विभागामार्फत शासनाच्‍या विविध योजना राबवून ग्रामिण जनतेच्‍या आरोग्‍य चांगले ठेवण्‍यात प्रयत्‍नशिल राहते. व जिल्‍हयाचा विकास कसा जलद गतीने होईल यांचे नेहमी नियोजन करण्‍यात येते.