सामान्‍य प्रशासन विभाग

| पदभरती

सामान्‍य प्रशासन विभाग बाबत

सामान्‍य प्रशासन विभागाचा प्रमुख हा राज्‍य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो त्‍याचा पदनाम उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (सामान्‍य प्रशासन )आहे. सामान्‍य प्रशासन विभाग अंतर्गत वर्ग 3 व 4 च्‍या पंदाची आस्‍थापना विषयक बाबी जसे की, भरती, पदोन्‍नती, बदली, सेवानिव़ती, कालबध्‍द पदोन्‍नती, आंतरजिल्‍हा बदली प्रकरणे, रजा प्रकरणे, सेवा जेष्‍ठता यादी, न्‍यायालयीन प्रकरणे, लोकशाहीदिन, लोकआयुक्‍त प्रकरणे, माहीतीचा अधिकार, जिल्‍हा परिषदेची सर्वसाधारण सभा व स्‍थायी समितीची सभा घेणे इत्‍यादी बाबी हाताळल्‍या जातात तसेच जिल्‍हा परिषदेचे सर्व विभागाचे समन्‍वय ठेवण्‍याचे काम सामान्‍य प्रशासन विभागामार्फत करण्‍यात येते. या विभागामध्‍ये खालील प्रमाणे अधिकारी/कर्मचारी कार्यरत आहेत

अ.क्र नाव पदनाम
1 श्री. गोविंद खामकर ( प्र ) उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी, सामान्‍य प्रशासन
2 श्री. वाय. पी. मानापू्रे लघूलेखक- मुख्य कार्यकारी अधिकारी
3 कु. ए. डी. उपरीकर लघूलेखक - अति. मुख्य कार्यकारी अधिकारी
4 श्री. विजय मडावी सहा.प्रशासन अधिकारी
5 कु. चित्रा ठेंगरी कनिष्‍ठ प्रशासन अधिकारी ( सामान्य प्रशासन )
6 गुणवंत ठाकूर कनिष्‍ठ प्रशासन अधिकारी ( पंचायत विभाग )
7 कु. व्‍ही. पी. खोब्रागडे विस्‍तार अधिकारी - सांखिकी
8 श्री. वाय. बी. धावडे वरिष्‍ठ सहायक
9 श्री. एस. एस. इनवाते वरीष्‍ठ सहायक
10 श्री. निखील बागडे वरीष्‍ठ सहायक
11 श्री. भूपेश रणदिवे वरीष्‍ठ सहायक
12 श्री. एस. एच. तिघरे वरीष्‍ठ सहायक
13 श्री. के.पी.येल्‍ले कनिष्‍ठ सहायक
14 श्री. ईश्वर गोमासे कनिष्‍ठ सहायक
15 श्री. सुनील चौहान कनिष्‍ठ सहायक
16 श्री. राहुल तुरकर कनिष्ठ सहायक
17 श्री. सुमित व्ही वैद्य कनिष्‍ठ सहायक
18 श्री. डी. पी. चौधरी कनिष्‍ठ सहायक
19 श्री. श्रीकांत एम बडोले कनिष्‍ठ सहायक ( लेखा )
20 श्री. यु. डी. बोपचे कनिष्‍ठ सहायक ( लेखा )
21 श्रीमती. राजेश्वरी गौतम वरीष्‍ठ सहायक ( पं )
22 श्री. पी एम. पटेल वरीष्‍ठ सहायक ( पं )
23 श्रीमती. कविता राठोड कनिष्‍ठ सहायक ( पं )