जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणा

जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणा बाबत थोडक्‍यात

जिल्‍हा ग्रामिण विकास यंत्रणा गोंदिया या कार्यालयाकडून नियमीतपणे केंद्र शासनाच्‍या प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना व शबरी आवास योजना

वरील योजनांपैकी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या योजनामध्‍ये वैयक्‍तीक लाभाच्‍या भाग आहे त्‍यामुळे दारीद्रय रेषेखालील व इतर ग्रामिण क्षेत्रातील लोकांना लाभ देण्‍यात येतो.

वरील योजनांचा मासीक प्रगती अहवाल राज्‍य शासनास व केंद्र शासनास इंटरनेटव्‍दारे शासनाच्‍या www.iay.nic.in या संकेतस्‍थळावर (वेबसाईटवर) नियमीत सादर करण्‍यात येतात.