SSA
प्राथमिक शिक्षण विभाग

प्राथमिक शिक्षण विभाग बाबत थोडक्‍यात

शिक्षण विभागाचा प्रमुख राज्‍य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो याचे पदनाम शिक्षणाधिकारी (प्राथमिक) असे असते. तसेच या चे विभागात दोन वर्ग 2 चे अधिकारी उपशिक्षणाधिकारी म्‍हणून काम पाहतात. पंचायत समिती स्‍तरावरील नियंत्रणासाठी वर्ग 2 चा अधिकारी काम पाहतो यास गटशिक्षणाधिकारी असे पदनाम आहे.

जिल्‍हयात एकुण जिल्‍हा परिषदेच्‍या प्राथमिक शाळा 1017 आहेत, माध्‍यमिक शाळा 21 तर उच्‍च माध्‍यमिक शाळा 17 आहेत. या विभागाचा उदेश ग्रामिण भागात शिक्षणाचा दर्जा उंचावने व गुणवत्‍ता मध्‍ये वाढ करणे यासाठी केंद्र व राज्‍य शासनामार्फत राबविल्‍याजाणा-या योजना उत्‍साहाने राबविल्‍याजातात. या विभागात यासाठी केंद्र शासनाचा अभियाण राबवीला जात आहे याचे नाव समग्र शिक्षा असे आहे. या अभियानात प्राप्‍त असलेला निधिचा सदुपयोग करून शासनाच्‍या आदेशानुसार अंमलबजावनी करण्‍यात येते.

या विभागामार्फत शिक्षकांची भरती,बदली,समायोजन, पदोन्‍नती, कालबध्‍द पदोन्‍नती, आंतरजिल्‍हा बदली, आदर्श शिक्षक पुरस्‍कार, सेवानिवृती प्रकरणे,रजा प्रकरणे,माहीतीचा अधिकार इत्‍यादी प्रकारची कामे हाताळली जातात.

बदली यादी

  • शिक्षण विभाग सर्वार्गाच्या सावित्रिक बदल्या २०२१ ची प्रशासकीय बदलीची सेवा जेष्टता यादी
  • शिक्षण विभाग सर्वार्गाच्या सावित्रिक बदल्या २०२१ ची विनंती बदलीची सेवा जेष्टता यादी
  • सेवा जेष्‍ठता यादी

  • शिक्षण विभागात उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांची 2023 रोजीची तात्‍पुरती सेवा जेष्‍ठता यादी
  • शिक्षण विभागात प्राथमिक शिक्षक यांची 2023 रोजीची तात्‍पुरती सेवा जेष्‍ठता यादी
  •