या वेबसाईट ला भेट दिल्याबददल आपले हार्दिक आभार . . मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मेल पाठविण्यासाठी zpceo_gondia@rediffmail.com किंवा ceozp.gondia@maharashtra.gov.in या E-mail address वर पाठवावे........ तसेच संपर्क करीता दुपध्वनी क्र 07182-236425 यावर संपर्क करावे.......

ZPBUILD

जिल्हयाविषयी थोडक्यात

महाराष्ट्र राज्याच्या अगदी शेवटच्या टोकाच्या पुर्व दिशेला बसलेला 1 मे 1999 रोजी पासून नवनिर्मीत झालेला गोदिया जिल्हा हा बहुतांशी आदीवासी क्षेत्र असलेला जिल्हा आहे या जिल्हयात एकुण 8 पचांयत समिती व 9 एकात्मीक बाल विकास प्रकल्प आहेत व 553 ग्राम पंचायती कार्यरत आहेत.तसेच जिल्‍हयात 40 प्राथमिक आरोग्‍य केंद्र , 239 उपकेंद्र, 12 ग्रामिण रूग्‍णालय, 1048 जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, 22 माध्यमिक शाळा,12 उच्‍च उच्च माध्यमिक शाळा, 1564 कार्यरत आंगणवाडी,व 233 मिनी अंगणवाडी आहेत,42 पशुवैधकीय श्रेणी -1 दवाखाने, 30 पशुवैधकीय श्रेणी -2 दवाखाने 1421 माजी मालगुजारी तलाव तसेच सिंचनासाठी 2- मोठे प्रकल्प , 08- मध्‍यम प्रकल्प, 19- लहान प्रकल्प आहेत या प्रकारच्‍या सोई सुविधा च्या आधारावर जिल्हयातील ग्रामिण भागातील जनतेची देखभाल व दरडोई उत्पन्न वाढीसाठी विविध योजना राबवून विकास करण्‍यात येतो.

जिल्हा परिषद हे ग्रामिण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. या जिल्हयात लहानात लहान गावात विकासाचा बिज लावण्‍यात आला असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहीती ग्रामिण भागात विविध प्रसार माध्यमाव्दारे प्रवाहित करण्‍यात येते व प्रखरपणे योजनांची अंमलबजावणी करण्यात येते ज्यामुळे जिल्हयाचा विकास करण्‍यात येतो.

  • विभागप्रमुख व गट विकास अधिकारी यांचे संपर्क करीता येथे क्लीक करा
  • gom gom gom gom gom

    Disclaimer

    Every attempt has been made to mention the correct information at the time of creating the WebPages. However, the contents provided on these WebPages may be used for initial information only and will be subject to upgradation by Office of The Chief Executive Officer, Zilla Parishad, Gondia from time to time.