बंद

    हाजरा फॉल

    हाजरा फॉल – गोंदिया जिल्हेयाच्या. पुर्वेस सालेकसा तालुक्या-त गोंदिया पासून 55 की.मी. वर हे स्थाळ आहे. येथे जाण्या्साठी बस चे साधन आहे. येथे टेकडीवरील पाणी खाली पडल्यामुळे धबधबा चे निसर्गरम्य व मनमोहक दृष्य‍ आहे. या ठीकाणी धबधबा पाहण्याटसाठी जवळ-जवळ 10000 ते 15000 भवीक,पर्यटक व शाळेतील विद्यार्थी दरवर्षी येतात.

    संपर्क तपशील

    पत्ता: तालुका सालेकसा जिल्हा गोंदिया

    हाजरा-धबधबा

    कसे पोहोचाल?

    रेल्वेने

    हे दरेकसा रेल्वे स्थानकापासून 1 किमी अंतरावर आहे.

    रस्त्याने

    हाजरा धबधबा नागपूरपासून 191 किमी, गोंदियापासून 50 किमी आणि गोंदिया जिल्ह्याच्या जवळ आहे.

    व्हिडिओ

    छायाचित्र उपलब्ध नाही