सुर्यादेव मांडोबाई मंदिर
सुर्यादेव मांडोबाई – हे स्थळ गोरेगाव तालुक्यात आहे. गोंदिया पासून 37 किमी अंतरावर आहे.या ठिकाणी भगवान सुर्यादेव,देवी मांडोबाई,शिव, चे टेकडीवर मंदीर आहेत. हे स्थळ उंच वहेशिर आहे. याठीकाणी महाशिवरात्री, चैत्र नवरात्री व मकरसंक्रातीला यात्रा भरते.यावेळी जवळपास 15000ते 20000 पर्यंत भावीक याठीकाणी येवून पुजा अर्चना करतात.यावेळी प्रशानामार्फत तशी व्यवस्था केली जाते.
संपर्क तपशील
पत्ता: तालुका :- गोरेगाव जिल्हा:- गोंदिया राज्य:- महाराष्ट्र
वेबसाइट दुवा: https://www.indiaculture.nic.in/ajanta-caves
