बंद

    नागझिरा वन्यजीव अभयारण्य

    गोंदिया जिल्हेयाच्या दक्षिनेस सडक-अजूर्नी तालुक्या‍त गोंदिया पासून 30 की.मी. वर हे स्थाळ आहे. येथे जाण्याासाठी बस चे साधन आहे. हे स्थातन गोंदिया – कोहमारा या बस मार्गावर आहे. या अभारण्यायचा परीसर एकुण 152.81 स्केन.कि.मी. आहे. या ठीकाणी 166 प्रकारच्याा पक्ष्यांहच्याघ जाती, 36 सरपटणा-या प्रण्यां च्याब जात व 34 प्रकारच्याक जंगली प्राण्या्च्याे प्रजाती आहेत. या ठीकाणी पाहण्यातसाठी जवळ-जवळ 25000 ते 30000 पर्यटक दरवर्षी येतात.

    संपर्क तपशील

    पत्ता: तालुका :- सडक- अर्जुनी जिल्हा:- गोंदिया राज्य :- महाराष्ट्र

    नागझिरा अब

    कसे पोहोचाल?

    रस्त्याने

    गोंदिया जिल्ह्यातील दक्षिण सडक- अजुर्नी तालुक्यात गोंदियापासून ३० किलोमीटर अंतरावर.