नवेगाव राष्ट्रीय उद्यान
नवेगांव बांध – गोंदिया जिल्हसयाच्याच दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्याात गोंदिया पासून 65 की.मी.वर हे स्थगळ आहे. येथे जाण्याासाठी बस तसेच रेल्वेंचे साधन आहे. यासाठी जवळचे रेल्वे स्टेाशन देवूलगांव असून हे गोंदिय-चंद्रपुर या मार्गावर आहे.हे नागपुर पासून 150 की.मी.अंतरावर आहे.येथे धरण असून बोटींगसाठी प्रशिध्द आहे.येथे जवळपास जंगलाचे प्रकार 5ए/सी3 असून याठीकाणी राष्टी.य उदयाण आहे यात 209 प्रकारचे पक्षी, 9 प्रकारचे सरपटणारे जाती, 26 पकारचे मांशाहारी जातीचे प्राणी राहतात.यात मुख्य त: वाघ,चिता,जंगली मांजर,हरीण, कोल्हात, लांडगा इत्याादी.येथे राहण्यायसाठी विश्राघर तसेच लॉज, हॉटेल्सआ इत्यारदी आणि येथेच प्राणि संग्रहालय व वाचनालय आहे.
संपर्क तपशील
पत्ता: जिल्हा: गोंदिया तहसील: गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी तालुक्यात स्थित आहे राज्य: महाराष्ट्र

कसे पोहोचाल?
रेल्वेने
देऊळगाव रेल्वे स्टेशन
रस्त्याने
हे गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेस अजुर्नी मोरगाव तालुक्यात गोंदियापासून ६५ किमी अंतरावर आहे.