छायाचित्र दालन
विकसित महाराष्ट्र २०४७
महाराष्ट्र शासनाने “विकसित महाराष्ट्र 2047” या उपक्रमाअंतर्गत Vision Document तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अनुषंगाने, मुख्यमंत्री महोदयांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत, “विकसित महाराष्ट्र 2047” करिता राज्य शासन नागरिकांचे मत घेऊन Vision तयार करत आहे. या अंतर्गत दिनांक 17 जुलै 2025 पर्यंत नागरिक सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन आहे की, आपण या सर्वेक्षणात भाग घेऊन आपले मत मांडावे. आपला सहभाग राज्याच्या भावी वाटचालीस दिशा देऊ शकतो.
पुढील लिंकवर क्लिक करून WhatsApp वर तुमचे मत आजच नोंदवा.
WhatsApp लिंक: https://wa.link/o93s9m
अमृत महाआवास योजना २०२२-२०२३ राज्यस्तरीय पुरस्कार.
अमृत महाआवास योजना २०२२-२०२३ राज्यस्तरीय पुरस्कार.
सरपंच मेळावा-२०२५
दिनांक 18,03. 2025 ला MTDC रिसॉर्ट नवेगाव बांध येथे सरपंच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.