- 
             मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
- 
             मा.ना.श्री. एकनाथ शिंदे मा.ना.श्री. एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री (नगर विकास व गृह निर्माण), महाराष्ट्र राज्य
- 
             मा.ना.श्री. अजित पवार मा.ना.श्री. अजित पवारउपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन), महाराष्ट्र राज्य
- 
             मा.ना.श्री. लायकराम भेंडारकर मा.ना.श्री. लायकराम भेंडारकरअध्यक्ष , जि.प.गोंदिया
- 
             मा.ना.श्री. जयकुमार गोरे मा.ना.श्री. जयकुमार गोरेमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
- 
             मा.ना.श्री. योगेश कदम मा.ना.श्री. योगेश कदमराज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
- 
             मा.श्री. एकनाथ डवले(भा.प्र.से.) मा.श्री. एकनाथ डवले(भा.प्र.से.)प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग
- 
             मा.श्री. मुरुगानंथम एम. (भा.प्र.से.) मा.श्री. मुरुगानंथम एम. (भा.प्र.से.)मुख्य कार्यकारी अधिकारी , जि.प.गोंदिया
आमच्या बद्दल
जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाची कमान आहे.या जिल्ह्यामध्ये प्रत्येक लहान गावात विकासाची बोली लावण्यात आली असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती विविध माध्यमांतून ग्रामीण भागात पोहोचवून योजनांची अंमलबजावणी तीव्रतेने केली जाते ज्यामुळे जिल्ह्याचा विकास होतो 1 मे 1999 या महाराष्ट्र दिनी गोंदिया जिल्हयाची निर्मीती करण्यात आलेली असून त्यामध्ये गोंदिया तिरोडा, गोरेगांव, देवरी, आमगांव, सालेकसा, […]
अधिक वाचा …प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही
प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही
प्रेक्षणीय स्थळे
- 
					
			                                             हाजरा फॉल हाजरा फॉलहाजरा फॉल – गोंदिया जिल्हेयाच्या. पुर्वेस सालेकसा तालुक्या-त गोंदिया पासून 55 की.मी. वर हे स्थाळ आहे. येथे जाण्या्साठी बस चे साधन आहे. येथे टेकडीवरील पाणी खाली पडल्यामुळे धबधबा चे निसर्गरम्य व मनमोहक दृष्य आहे. या ठीकाणी धबधबा पाहण्याटसाठी जवळ-जवळ 10000 […] 
- 
					
			                                             सुर्यादेव मांडोबाई मंदिर सुर्यादेव मांडोबाई मंदिरसुर्यादेव मांडोबाई – हे स्थळ गोरेगाव तालुक्यात आहे. गोंदिया पासून 37 किमी अंतरावर आहे.या ठिकाणी भगवान सुर्यादेव,देवी मांडोबाई,शिव, चे टेकडीवर मंदीर आहेत. हे स्थळ उंच वहेशिर आहे. याठीकाणी महाशिवरात्री, चैत्र नवरात्री व मकरसंक्रातीला यात्रा भरते.यावेळी जवळपास 15000ते 20000 पर्यंत भावीक […] 
- 
					
			                                             नागझिरा वन्यजीव अभयारण्य नागझिरा वन्यजीव अभयारण्यगोंदिया जिल्हेयाच्या दक्षिनेस सडक-अजूर्नी तालुक्यात गोंदिया पासून 30 की.मी. वर हे स्थाळ आहे. येथे जाण्याासाठी बस चे साधन आहे. हे स्थातन गोंदिया – कोहमारा या बस मार्गावर आहे. या अभारण्यायचा परीसर एकुण 152.81 स्केन.कि.मी. आहे. या ठीकाणी 166 प्रकारच्याा पक्ष्यांहच्याघ […] 
- 
					
			                                             नवेगाव राष्ट्रीय उद्यान नवेगाव राष्ट्रीय उद्याननवेगांव बांध – गोंदिया जिल्हसयाच्याच दक्षिणेस अजूर्नी मोरगांव तालुक्याात गोंदिया पासून 65 की.मी.वर हे स्थगळ आहे. येथे जाण्याासाठी बस तसेच रेल्वेंचे साधन आहे. यासाठी जवळचे रेल्वे स्टेाशन देवूलगांव असून हे गोंदिय-चंद्रपुर या मार्गावर आहे.हे नागपुर पासून 150 की.मी.अंतरावर आहे.येथे धरण […] 
 
         
         
                                                                                                     
                                                                                                     
                                                                                                     
                                                                                                     
                                                                                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                     
                                    