तक्रार नोंदणी
नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना सूचित करण्यात येते कि आपल्याला असलेल्या जि.प.गोंदिया संबंधित तक्रारी करिता खालील वेबलिंक वर क्लिक करा व संपूर्ण माहिती भरा.
https://forms.gle/bNZDYsDntvLAhFp7A
हेल्पलाईन संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे नाव व संपर्क माहिती:-
1. मा.श्री फरेंद्र कुतीरकर
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
सामान्य प्रसाशन विभाग,जि.प.गोंदिया
ई-मेल :- dyceogenzpgondia@rediffmail.com
फोन :- ०७१८२-२३६१५५
2. श्री.विजय मडावी
सहाय्यक प्रसाशन अधिकारी
सामान्य प्रसाशन विभाग,जि.प.गोंदिया
ई-मेल :- dyceogenzpgondia@rediffmail.com
फोन :- ०७१८२-२३६१५५
3. श्रीमती.चित्रा ठेंगरी
कनिष्ट प्रसाशन अधिकारी
सामान्य प्रसाशन विभाग,जि.प.गोंदिया
ई-मेल :- dyceogenzpgondia@rediffmail.com
फोन :- ०७१८२-२३६१५५
4. श्री.रियाज पठाण
लघुलेखक
सामान्य प्रसाशन विभाग,जि.प.गोंदिया
ई-मेल :- dyceogenzpgondia@rediffmail.com
फोन :- ७४९८४२८३९६
महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार व पी.जी. पोर्टल वरील तक्रारी करिता खालील वेबलिंक वर क्लिक करा .