सार्वजनिक बांधकाम विभाग
सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद या विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम कार्यकारी अभियंता (बांधकाम)असते.हाच अधिकारी जिल्हा् परिषदेच्या बांधकाम समितीचा सचिव असतो. यासोबत दोन वर्ग 1 चे अधिकारी उपअभियंता म्हणून काम पाहतात. पंचायत समिती स्तरावर नियंत्रंण करण्याससाठी वर्ग -1 चे उपविभागीय अधिकारी म्हणून जिल्ह्यात 2 उपविभागात कार्यरत आहेत.
जिल्हयात ग्रामिण भागात मुलभुत सोई सुविधामध्ये् इमारती व रस्ते याचा समावेश आहे. ग्रामिण भातील प्रत्येक गाव रस्ताभाग ने जोडले असले पाहीजे.यासाठी या विभागातील यंत्रणा कटीबध्द आहे.चालू वर्षातील नियमीत कामे वेळेच्यार आत पुर्ण करणे व पुढील वर्षाचे नियोजन करून ठेवणे आणि याकरीता आवश्यणक निधिसाठी शासनाकडे पाठपुरावा करणे,व्हीय.आर., ओ.डी.आर,एम.डी.आर.इत्यादी रस्ताची देखरेख करणे.या व्यतीरीक्त या जिल्हायामध्ये. केंद्र शासनाच्याा पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत रस्यावर् चे बांधकाम मोठया प्रमाण्यात करण्या्त आले आहे.
श्री.अतुल मेश्राम
कार्यकारी अभियंता
सार्वजनिक बांधकाम,
फोन :-07182-237132,
ई-मेल:- executiveenginner1pwzpgondia[at]gmail[dot]com