पाणी व स्वच्छता विभाग
पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद या विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी पुरवठा व स्वच्छता ) असते. पचायत विभागामार्फत ग्राम पंचायतचे संपुर्ण नियंत्रण ठेवले जाते. तसेच या विभागामाव्दावरे केद्र व राज्य शासनाच्याा विविध योजना अतिशय उत्कृष्ठ प्रकारे प्रसार, प्रशिध्दी् करून राबविल्या जातात. जिल्हयात एकुण ८ पंचायत समित्या मध्ये ५५१ ग्राम पंचायत आहेत. यासाठी ३२२ ग्राम सेवक व ५३ ग्राम विकास अधिकारी व पंचायत समिती स्तरावर २५ विस्तासर अधिकारी(पंचायत) व प्रत्येक पंचायत समिती स्तरावर कंत्राटी अभिंयता व सहायक प्रकल्प अधिकारी व ऑपरेटर या प्रमाणे मणूष्य बळ उपलब्ध आहे. याच विभागामार्फत गाम स्वच्छता अभियान योजना राबिवली जाते. वैयक्तिक शौचालय बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधकाम, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, गोबरधन, मैलागाळव्यवस्थापन, प्लॉस्टिक वेस्ट मॅनेजमेंट व स्वच्छतेविषयक विविध विषयावर प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम या विभागामार्फत राबविले जातात.
उद्दिष्टये
- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन या केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजना गावपातळीवर राबविल्या जातात.
- स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या केंद्र पुरस्कृत योजनेतून पात्र लाभार्थ्यांना रुपये 12,000/-वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन अनुदान या विभागामार्फत देण्यात येते. तसेच सार्वजनिक शौचालय
बांधकाम व घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प गावपातळीवर राबविले जातात. - जल जीवन मिशन या केंद्र पुरस्कृत योजनेतून वैयक्तिक नळजोडणी नसलेल्या कुटूंबाला वैयक्तिक नळजोडणी देण्यात येते.
- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन या विभागामार्फत स्वच्छतेविषयक विविध विषयांची प्रशिक्षणे व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात.
नागरिकांचा कॉर्नर
सेवा
- वैयक्तिक शौचालय
- जलजीवन मिशन
- पाणी गुणवत्ता संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रम
- संतगाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान
- स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम
- सार्वजनिक शौचालय
- सांडपाणी व्यवस्थापन
- घनकचरा व्यवस्थापन
- गोबरधन प्रकल्प
- मैलागाळव्यवस्थापन
- प्लास्टिक कचरा व्यवस्थापन
श्री.आनंद पिंगळे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी(प्रभारी)
पाणी व स्वच्छता विभाग ,
फोन :-07182-234056,
ई-मेल :-nbazpgondia[at]gmail[dot]com