ग्राम पंचायत विभाग
ग्राम पंचायत विभाग जिल्हात परिषद या विभागाचा प्रमुख हा राज्य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो. याचे पदनाम उपमुख्य कार्यकारी अधिकारी(ग्राम पंचायत) असते. यांना सहकार्यासाठी वर्ग -२ चे एक सहायक गट विकास अधिकारी असतो. पंचायत विभागामार्फत ग्राम पंचायतचे संपुर्ण नियंत्रण ठेवले जाते. तसेच या विभागामाव्दाररे केद्र व राज्या शासनाच्यात विविध योजना अतिशय उत्कृहष्ठस प्रकारे प्रसार, प्रशिध्दीी करून राबविल्या जातात. जिल्हरयात एकुण 8 पंचायत समित्यायमध्येत 547 ग्राम पंचायत आहेत. यासाठी 322 ग्राम सेवक व 54 ग्राम विकास अधिकारी व पंचायत समिती स्तारावर 21 विस्तार अधिकारी(पंचायत) मणूष्य बळ उपलब्ध आहे.या विभागाचे कामकाज हे मुबंई ग्राम पंचायत अधिनियम 1958 नुसार \चालविण्यात येते.
खालील प्रमाणे इतर कामकाज या विभागाव्दारे करण्यात येते.
योजना
- सांसद आदर्श ग्राम योजना
- आमदार आदर्श ग्राम योजना
- पंचायत राज सशक्तीकरण योजना
- चौदावा वित्त आयोग
- अल्पसंख्याक योजना
- ग्राम पंचायतीची घर कर व पाणीपटटी कर वसूली.
- जिल्हाप ग्राम विकास निधि.
- जिल्हाप स्तकरावर बाजाराचे लिलाव करणे.
- पंचायत समिती स्त्रावर मत्यापालन तलावाचे लिलाव करण
नागरिकांचा कॉर्नर
सेवा
- नमुना ८ असेसमेंट दाखला
- दारिद्रय रेषेखालील दाखला
- जन्म दाखला
- मृत्यू दाखला
- विवाह दाखला
- थक बाकी नसल्याचा दाखला
- निराधार योजना करिता वयाचा दाखला
श्री.मधुकर वासनिक
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
ग्राम पंचायत विभाग,
फोन:- 07182-236672,
ई-मेल:- dyceovp_zpgondia[at]rediffmail[dot]com