या वेबसाईट ला भेट दिल्याबददल आपले हार्दिक आभार . . मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मेल पाठविण्यासाठी zpceo_gondia[at]rediffmail[dot]com किंवा ceozp[dot]gondia[at]maharashtra[dot]gov[dot]in या E-mail address वर पाठवावे........ तसेच संपर्क करीता दुपध्वनी क्र 07182-236425 यावर संपर्क करावे.......

मुख्‍यपान

ZPBUILD

जिल्हयाविषयी थोडक्यात

महाराष्ट्र राज्याच्या अगदी शेवटच्या टोकाच्या पुर्व दिशेला बसलेला 1 मे 1999 रोजी पासून नवनिर्मीत झालेला गोदिया जिल्हा हा बहुतांशी आदीवासी क्षेत्र असलेला जिल्हा आहे या जिल्हयात एकुण 8 पचांयत समिती व 9 एकात्मीक बाल विकास प्रकल्प आहेत व 545 ग्राम पंचायती कार्यरत आहेत.तसेच जिल्‍हयात 40 प्राथमिक आरोग्‍य केंद्र , 258 उपकेंद्र, 10 ग्रामिण रूग्‍णालय, 1017 जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा, 21 माध्यमिक शाळा,17 उच्‍च उच्च माध्यमिक शाळा, 1568 कार्यरत आंगणवाडी,व 237 मिनी अंगणवाडी आहेत,4 पशुवैधकीय श्रेणी -1 दवाखाने, 34 पशुवैधकीय श्रेणी -2 दवाखाने 1421 माजी मालगुजारी तलाव तसेच सिंचनासाठी 2- मोठे प्रकल्प , 09- मध्‍यम प्रकल्प, 20- लहान प्रकल्प आहेत या प्रकारच्‍या सोई सुविधा च्या आधारावर जिल्हयातील ग्रामिण भागातील जनतेची देखभाल व दरडोई उत्पन्न वाढीसाठी विविध योजना राबवून विकास करण्‍यात येतो.

जिल्हा परिषद हे ग्रामिण भागाच्या विकासाची गंगोत्री आहे. या जिल्हयात लहानात लहान गावात विकासाचा बिज लावण्‍यात आला असून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहीती ग्रामिण भागात विविध प्रसार माध्यमाव्दारे प्रवाहित करण्‍यात येते व प्रखरपणे योजनांची अंमलबजावणी करण्यात येते ज्यामुळे जिल्हयाचा विकास करण्‍यात येतो.

  • भरती-२०२३ आरोग्य सेवक 50 % तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी
  • भरती २०२३ - कंत्राटी ग्रामसेवक तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी
  • भरती २०२३ -आरोग्य सेविका व आरोग्य सेवक संवर्गामध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची मूळ दस्तावेजतपासणी बाबत सूचना
  • भरती २०२३ -आरोग्य सेवक 40% तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी
  • भरती २०२३ -आरोग्य सेविका तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी
  • निकाल: जिल्हा परिषद गोंदिया, भरती प्रक्रिया २०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्य सेवक पु. 50% ( हंगामी फवारणी कर्मचारी मधून ) पदाचा निकाल ( एकत्रित गुणवत्ता यादी )
  • निकाल: जिल्हा परिषद गोंदिया, भरती प्रक्रिया २०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या कंत्राटी ग्रामसेव पदाचा निकाल ( एकत्रित गुणवत्ता यादी )
  • निकाल: जिल्हा परिषद गोंदिया, भरती प्रक्रिया २०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्य सेवक (४०%) पदाचा निकाल ( एकत्रित गुणवत्ता यादी )
  • निकाल: जिल्हा परिषद गोंदिया, भरती प्रक्रिया २०२३ अंतर्गत घेण्यात आलेल्या आरोग्य सेवक (महिला ) पदाचा निकाल ( एकत्रित गुणवत्ता यादी )
  • Online Application
  • gom gom gom gom gom gom