सामान्‍य प्रशासन विभाग

| पदभरती

सामान्‍य प्रशासन विभाग बाबत

सामान्‍य प्रशासन विभागाचा प्रमुख हा राज्‍य शासनाचा वर्ग 1 चा अधिकारी असतो त्‍याचा पदनाम उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (सामान्‍य प्रशासन )आहे. सामान्‍य प्रशासन विभाग अंतर्गत वर्ग 3 व 4 च्‍या पंदाची आस्‍थापना विषयक बाबी जसे की, भरती, पदोन्‍नती, बदली, सेवानिव़ती, कालबध्‍द पदोन्‍नती, आंतरजिल्‍हा बदली प्रकरणे, रजा प्रकरणे, सेवा जेष्‍ठता यादी, न्‍यायालयीन प्रकरणे, लोकशाहीदिन, लोकआयुक्‍त प्रकरणे, माहीतीचा अधिकार, जिल्‍हा परिषदेची सर्वसाधारण सभा व स्‍थायी समितीची सभा घेणे इत्‍यादी बाबी हाताळल्‍या जातात तसेच जिल्‍हा परिषदेचे सर्व विभागाचे समन्‍वय ठेवण्‍याचे काम सामान्‍य प्रशासन विभागामार्फत करण्‍यात येते. या विभागामध्‍ये खालील प्रमाणे अधिकारी/कर्मचारी कार्यरत आहेत


अ.क्र नाव पदनाम
1 श्री गोविंद खामकर (प्र) उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी, सामान्‍य प्रशासन